समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध:करुणाष्टके
होम
करुणाष्टके
शब्द शोध
करुणाष्टकांचा अर्थ
(सापडलेले करुणाष्टक बघण्यासाठी खाली स्क्रोल करा.)
अनु. क्र.
करूणाष्टकाचे नांव
सुरूवातीचा चरण
१
नमन
नमूं फर्शपाणी नमूं यंत्रपाणी
२
गणेशाची प्रार्थना
गणपती मति दे मज लाघवी
३
गणेश वंदन
विद्यानिधान गणराज विराजताहे ।
४
गणेशशारदासद्गुरु.
गजवदन विराजे रंगसाहित्य माजे
५
विमळ विवेक.
गजमुख सुखदाता मानसीं आठवावा
६
रघुपति तनुरंगें रंगली नीळशोभा
रघुपतितनुरंगें रंगली नीळशोभा
७
गूज हें सज्जनाचें
वदनिं मदन इंदू तूळितांही तुळेना
८
शीतल छाया
रघुविरभजनाची मानसीं प्रीति लागो
९
श्रीरामाचे उपकार
हिणाहून मी हीण जैसे भिकारी
१०
प्रभु दर्शन
नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी
११
जगज्जोति
वसे मुख्य नेत्री तथा शब्दश्रोत्री
१२
परमार्थाचे भोजन
सुखे वाढिती ते मुखे संत साधु
१३
खरा देव
जनीं लोचनीं पाहतां दीसताहे
१४
श्रीसमर्थाची इच्छा
सीवणा मनाचा विपरीतवाणा
१५
श्रीसमर्थांची निष्ठा
तुज वर्णितों भाट मी देवराया
पहिले पान
1
2
3
4
शेवटचे पान