(सापडलेल्या ओव्या/श्लोक बघण्यासाठी खाली स्क्रोल करा.)

समास सुरुवातीचा ओवी क्र. शेवटचा ओवी क्र. विषय  
1लौकिक प्रकाशाच्या आधारे ब्रह्मप्रकाश किंवा स्वयंप्रकाश याबद्दल शिष्याची विचारणा
1१८अंतरात्म्यातील ज्ञानप्रकाश म्हणजेच ब्रह्मप्रकाश
1१९२५इंद्रियगोचर ज्ञान आत्मप्रकाशाच्या सत्तेवर
1२६३२बाह्यप्रकाश अंध:कार दूर करतो, तर अंतर्प्रकाश अज्ञान दूर करतो
2मन आणि पवन यांमुळे देह सचेतन राहतो
2१६सृष्टिनिर्माण तत्त्वाबद्दलचे निरुपण
2१७२३ईश्वराचे अतर्क्य सामर्थ्य
2२४३७ईश्वराच्या अवतारांचे माहात्म्य
3११न्याय-नीती-धर्माच्या बंधनाचे महत्त्व
3१२२०केवळ मोकळे राहण्याने मुक्ती प्राप्त होत नाही, त्याकरिता साधनेचे बंधन हवेच
4मनुष्याच्या भोवतालची नाना प्रकारची माया मिथ्या आहे
4१३व्यर्थ भेद टाकून अनादि ब्रह्म जाणून घेण्याचा प्रयत्न करावा
4१४२१तत्व समजण्यासाठी सत्वगुण, सूक्ष्म बुद्धी आणि आचरण आवश्यक
4२२३२ब्रह्मअनुभवाच्या प्रक्रिया
5हवे-नको आदी मनाचे विकार हेच दु:खाचे कारण
पहिले पान 1 2 शेवटचे पान