(सापडलेल्या ओव्या/श्लोक बघण्यासाठी खाली स्क्रोल करा.)

समास सुरुवातीचा ओवी क्र. शेवटचा ओवी क्र. विषय  
1मंगलचरणाचा हा समास आहे.  कुलदैवत / आराध्य दैवत प्रभू राम चंद्राचे गणेश आणि शारदा याच्या स्वरुपात वर्णन केले आहे.
1१२आराध्य सद्गुरु दैवत प्रभू राम चंद्र यांचे निर्गुण स्थितिचे वर्णन आणि वंदन केले आहे.
1१३२०सद्गुरूची कृपा झाल्यावर जे परम सत्य/ परमगुह्य परब्रम्हा चे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान झाले त्याचे वर्णन.
1२१२४शिष्याने सदगुरुना शंकेचे समाधान परम शुद्ध आणि परम सत्य अशा ज्ञान समजून सांगण्यासाठी विनंती केली आहे.   
1२६२७विनवणी मान्य करून सद्गुरुनी त्याच्या शंकेचे समाधान करण्याचे आश्वासन पुढील समासात निरूपण केले आहे ते सावध होऊन श्रवण करण्यास सांगितले.
2शिष्याचे विनंतीला मान देऊन सर्वश्रेष्ठ असे ब्रम्हज्ञानाचे वर्णन केले आहे, त्यासाठी शिष्याला सर्वांगाने ऐकण्याची आज्ञा केली आहे.
2१३अज्ञानाची लक्षणे सांगताना सर्वसामान्य माणूस स्वतःचे नुकसान कसे करून घेतो याचे वर्णन केले आहे.
2१४१६अज्ञान ज्याने नाहीसे होते ते ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्या केली आहे.
2१७२१मी पणाचा शोध घेण्यासाठी श्री समर्थानी उदाहरणे देली आहेत.
2२२२७मी पणाचा शोध घेतल्यावर, मी आत्माच आहे ही अनुभूति येऊन जन्म मृत्युच्या कचाट्यातून मुक्त होतो.  सायोज्यामुक्तीचे सत्य सांगितले आहे.
2२६२७आनंदित झालेल्या शिष्याने झालेले ज्ञान दृढ करण्यासाठी विनंती केली आहे.
3सद्गुरूंच्या कृपेने आत्मज्ञान झाल्यावर ते चित्तामध्ये घट्ट कसे करावे हे सांगितले आहे.
3१०मनुष्याची वासना प्रपंचात कशी अडकली आहे, जिच्यामुळे कोठेच समाधान लाभत नाही याचे वर्णन केले आहे.
3१११३भगवंताला जोडून ठेवण्यासाठी सतत साधना केली पाहिजे.
3१४२१शब्द ज्ञानाने काय होते आणि साधनेचे महत्व हे सांगितले आहे.
पहिले पान 1 2 शेवटचे पान